Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Thursday, June 15, 2017

पुण्यात ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट, दोघांचा मृत्यू


पुणे : खडकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी आज सकाळी स्फोट झाला. या स्फोटात दोन  कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
ऑर्डनन्स फॅटरीमध्ये आज सकाळी 9.30 च्या सुमारास दारुगोळ्याचा स्फोट झाला. दोन स्फोटक वस्तू हाताळत असताना वा एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर वाहून नेत असताना या दोन्ही वस्तूची टक्कर झाली आणि हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
हा स्फोट इतका भीषण होता की, दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहे, त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

No comments:

Post a Comment