दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची आज 99 वी जयंती. त्यांची तुलना भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी केली जाते. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी गांधीजींनी जो मार्ग अवलंबला अगदी तोच मार्ग आफ्रिकेतील काळे-गोरे हा भेद नष्ट करण्यासाठी नेल्सन मंडेला यांनीही अवलंबला होता. 18 जुलै, 1918 रोजी जन्मलेल्या नेल्सन मंडेला यांना 13 भाऊ-बहीण होते. भांवंडांत ते तिसऱ्या क्रमांकाचे होते. त्यांच्या वडिलांनी 3 लग्न केले होते आणि नेल्सन मंडेला हे त्यांच्या तिस-या पत्नी नेक्यूफी यांचे पहिले अपत्य होते. इंडियन लेडीवर होते फिदा....
- भारतीय वंशाच्या अमिना कंसालिया यांच्याशी लग्न करण्यास नेल्सन मंडेला इच्छुक होते. परंतु, अमिना यांनी त्यांचा हा प्रेमप्रस्ताव फेटाळून लावला होता.
- आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसचे माजी नेते युसूफ कंसालिया यांची पत्नी अमिना (वय ८३) यांचे तीन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे.
- आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसचे माजी नेते युसूफ कंसालिया यांची पत्नी अमिना (वय ८३) यांचे तीन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे.
No comments:
Post a Comment