भारत आणि पाकिस्तान यांच्यात नेहमीच तणावाची स्थिती असते. भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक नापाक कुरापतींना तेवढेच जबरदस्त उत्तर आतापर्यंत दिले आहे. भारताजवळ यापूर्वी असे अनेक संधी होत्या जेव्हा ते पाकिस्तानला फार मोठे नुकसा पोहचवू शकत होते. मात्र भारताने सबुरीने घेतले. अशीच एक संधी 1978 मध्ये आली होती. तेव्हा भारतात मोरारजी देसाईचे सरकार होते आणि अटल बिहारी वाजपेयी फॉरेन मिनिस्टर होते. त्यावेळी अफगानिस्तानचे पंतप्रधान हफीजुल्लाह अमीन होते. एकदा एका भेटीदरम्यान अमीनने अटलजींच्या समोर एक प्रस्ताव ठेवला होता की, भारत आणि अफगानिस्तानने मिळून पाकिस्तानवर हल्ला करावा आणि त्यांचे तुकडे तुकडे करावेत. मात्र, भारताला तसे काही वाटत नव्हते. हा खुलासा कुलदीप नायरचे पुस्तक ‘बियॉन्ड द लाईन्स’ मध्ये करण्यात आला आहे. सेव्हियत यूनियन (रशिया) ने केला होता अफगानिस्तानवर हल्ला.....
- यानंतर 1979 मध्ये सेव्हियत यूनियन (आताचा रशिया) ने अफगानिस्तानवर हल्ला केला होता. या दरम्यान सेव्हियत आर्मीने 27 डिसेंबररोजी अमीन यांची हत्या केली होती.
- सेव्हियत रशिया आणि अफगानिस्तान यांच्यात 24 डिसेंबर 1979 ते 15 फेब्रुवारी 1989 पर्यंत चाललेल्या युद्धात लाखों लोक मारले गेले.
- सुमारे 10 वर्षापर्यंत चाललेल्या दीर्घ युद्धानंतर सेव्हियत सेनेला अखेर माघार घ्यावी लागली होती. या युद्धात अफगानी मुजाहिदींनीना अमेरिकेने मदत केले होते.
- यानंतरच तालीबानने अफगानिस्तानमध्ये आपली पकड जमा केली ज्याचा परिणाम हा देश आजही भोगत आहे.

लष्कर मागे घेण्याचा निर्णय-
- 1987 मध्ये सेव्हियत संघाने काही अंतर्गत कारणाने अफगाणिस्तानातून आपले लष्कर मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.
- 15 मे 1988 मध्ये सैनिकांना परत बोलावणे सुरु केले आणि 15 फेब्रुवारी 1989 रोजी शेवटची सैन्य तुकडी अफगानिस्तानातून परतली होती.
- 15 मे 1988 मध्ये सैनिकांना परत बोलावणे सुरु केले आणि 15 फेब्रुवारी 1989 रोजी शेवटची सैन्य तुकडी अफगानिस्तानातून परतली होती.
No comments:
Post a Comment