सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथे इयत्ता ९ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीने गावातील महेश जाधव मुलाकडून होणार्या छेडछाडीच्या ञासाला कंटाळून स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. आलिशा चाँद शेख असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तर, महेश जाधव असे तिला ञास देणाऱ्या मुलाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी पहाटे ५ च्या सुमारास घडली. याबाबत मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मोहोळ पोलीस आरोपीचा तपास करत आहेत . अनगर गावाला काही दिवसा पूर्वी राज्यातील आदर्श गाव म्हणून नुकताच पुरस्कार मिळाला आहे . त्याच गावात हि घटना घडली आहे .
...............................................................................................................................................................................नमस्कार महाराष्ट्र न्युज चे बातमीपत्र
छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथील घटना.
https://www.youtube.com/watch?v=ParxfKwTrHQ&feature=youtu.be
ताज्या बातमी साठी YOUTUBE वर namaskar maharstra वर subcrib करा
व्हिडीओ बातमी पत्र पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा

No comments:
Post a Comment