Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Saturday, June 17, 2017

PAK विरुद्ध सर्वात जास्त Six लगावणारे 10 क्रिकेटवीर, यादीत महेंद्रसिंह धोनीसह युवीही




स्पोर्टस डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान उद्या महासामना होणार आहे. क्रिकेटच्या या दोन कट्टर प्रतिस्पर्धींदरम्यान होणाऱ्या फायनलच्या औचित्यावर divyamarathi.com पाकिस्तानविरुद्ध सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या टॉप 10 भारतीय फलंदाजांविषयी खास वाचकांसाठी माहिती देत आहे...
10व्या स्थानावर आहे रवी शास्त्री...
- सर्वात जास्त षटकार ठोकण्यात टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि माजी डायरेक्टर रवी शास्त्री 10व्या क्रमांकावर आहे. शास्त्री यांनी 1982 ते 1991 दरम्यान आपल्या कारकीर्दीत पाकविरुद्ध 29 सामने खेळले आहेत. यात त्यांनी पाकविरुद्ध 9 षटकार ठोकले आहेत. शास्त्री यांचा पाकविरुद्ध 64.63चा स्ट्राइक रेट राहिला.

No comments:

Post a Comment