Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Friday, July 21, 2017

इसिसचे भाकीत वर्तवलेल्या बाबा वेन्गाने सांगितलेय कधी होणार जगबुडी


'नास्त्रेडमस फ्रॉम द बाल्कन' नावाने प्रसिध्‍द बाबा वेन्गा यांनी भविष्‍यवाणी केली होती, की 5079 साली जग नष्‍ट होईल. आतापर्यंतच्या त्यांच्या भविष्‍यवाणी जवळजवळ खरी ठरली आहे. इराक, सीरियातून इसिसचा जवळपास पाडाव झाल्याचे मानले जात आहे. मात्र, बाबा वेन्गा यांनी इसिसबाबत भविष्यवाणी केली होती. युरोप, अमेरिकेत झालेल्या दहशतवादी घटनांबाबतही बाबा वेन्गाने ब-याच वर्षांपूर्वी सांगितले होते. त्यांनी 9/11 दहशतवादी हल्ल्यापासून सुनामी, फुकुशिमा आपत्ती आणि इस्लामिक स्टेट(आयएसआयएस) सारख्‍या दहशतवादी संघटनांचा जन्म होईल याची भविष्‍यवाणी केली होती.आणि ते सर्व अचूक ठरले. जाणून घ्‍या कोण होते बाबा वेन्गा...
- बाबा वेन्गा बल्गेरियात जन्म झालेले अंध भविष्‍यवेत्ते होते. ते 'नास्त्रेडमस फ्रॉम द बाल्कन'च्या नावाने प्रसिध्‍द आहेत.
- वेन्गाने 50 वर्षांत सुमारे 100 भविष्‍य वर्तवले. यातील बहुतेक खरेही ठरले.
- त्यांची बहुतेक भविष्‍यवाणी तापमान बदल व नैसर्गिक आपत्तीशी संबंधित होते.
- रशिया व युरोपमध्‍ये त्यांना एक संत म्हणून बहुमान दिला गेला होता.
- 1999 मध्‍ये त्यांचा वयाच्या 85 व्या वर्षी मृत्यू झाला.
बाबा वेन्गाने काही दशकांपूर्वी इस्लामिक स्टेटच्या उदयाची भविष्‍यवाणी वर्तवताना सांगितले होते, की 2016 मध्‍ये एक मोठे युध्‍द होईल. युरोपवर 2016 मध्‍ये मुस्लिम दहशतवादी हल्ले होतील असे भविष्‍य वर्तवले होते. त्यांनी सांगितले होते, की 2010 मध्‍ये मध्‍यपूर्वमध्‍ये संघर्ष सुरु होईल. 
भविष्‍यवाणीनुसार, अमेरिकेच्या भावंडांवर(दोन भावंडे याचा अर्थ हे ट्विन टॉवर असा आहे) स्टील बर्ड्स(दोन हायझॅक प्रवासी विमान)ने हल्ला होईल व ते पडतील. यामुळे निर्दोष लोकांचे रक्त सांडेल. 
2000 मध्‍ये रशियन आण्विक पाणबुडी कर्स्क बुडण्‍याची घटना: 

बाबा वेन्गा यांच्या या भविष्‍यावाणीनुसार, आंतरराष्‍ट्रीय बचाव पथकाने अनेक दिवसांपर्यंत समुद्रातून पाणबुडी बाहेर काढण्‍याचा अयशस्वी प्रयत्न केला. यात त्यांचा भयावह मृत्यू होतो. घटनेच्या पूर्वी लोकांना वेन्गांनी भविष्‍यवाणीत सांगितलेले कर्स्क नाव रशियाचे शहर कर्स्क मानले जाते. मात्र 2000 मध्‍ये भविष्‍यवाणीनुसार ही आण्विक पाणबुडी कर्स्क पाण्‍यात बुडाली होती. 
1950 ची भविष्‍यवाणी : 

बाबा वेन्गा यांच्या या भविष्‍यवाणीनुसार, थंड भाग गरम होतील व ज्वालामुखी सक्रिय होतील. मोठ्या लाटा सागरी किना-यावरील गावे आपल्यासह वाहून नेतील व सर्वकाही पाण्‍यात गायब होईल.


बाबा वेन्गाची खरे ठरलेली काही भविष्‍यवाणीची उदाहरणे... 

- अमेरिकेचे 44वे राष्ट्रपती आफ्र‍िका-अमेरिकन वंशाचे असतील व बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्रपती बनले.
- दुस-या महायुध्‍दाची सुरुवात आणि त्याचे परिणाम.
- जार बोरिस - 3 (1918-1943 तक बल्गेरियाचा राजा ) ची मृत्यू तारीख.
- झेकोस्लावाकिया स्वातंत्र होणार.
- लेबनॉनमध्‍ये दंगली (1968).
- निकारगुआमध्‍ये युध्द (1979)।
2016: मुस्लिम युरोपवर हल्ला करतील. त्यांचे अस्तित्व नष्‍ट होईल. विनाशाचे नाट्य हे बरेच काळ चालेल. पूर्ण खंड निमर्नुष्‍य होईल.
2023: पृथ्‍वीच्या कक्षेत बदल होईल. (कोणीही याचा अर्थ सांगू शकलेला नाही. )
2025: युरोपची लोकसंख्‍या शून्यावर येईल.
2028: ऊर्जेच्या नवीन स्त्रोताच्या शोधात माणूस शुक्र ग्रहावर पोहोचेल.
2043: युरोपात पूर्णपणे इस्लामिक खिलाफत कायम होईल. जगाची अर्थव्यवस्था मुस्लिम शासनाच्या अधीन 

No comments:

Post a Comment