थेरबन येथील एक 19 वर्षीय युवती पूजा डासरेचा विवाह ज्योतीबा वर्षवार यांच्या सोबत झाला होता परंतु पूर्वीच्या प्रेम संबंधने तीने नवर्याला सोडून बेपत्ता झाली होती. ती घरी नसल्याची तक्रार तिचा नवर्याने दिनांक 14 जुलै रोजी पुलिस स्टेशन भोकर येथे दिली होती. परंतु तीच्या पूर्वीच्या प्रेम संबंधाची कल्पना तीचा भाऊ दिगंबर डासरे यास पूर्ण खत्री होती की पूजाही त्याच गावातील गोविंद कराळे याचे सोबत असल्याची आणि त्यांचा शोध काढत ते बासरला जात आसतांना भोकर तालुक्यातील दिवसी जवळच तेलंगाना दोन किलोमीटर अंतरावर गोविंद व पुजा यांना दिनांक 23 जुलै रोजी सकाळी गाठले व दोघांवरही विळ्याने सपा सप करुण दोघांचाहीही खून केला आणि आरोपी दिगंबर डांसरे हा स्वतः हुन पोलीस ठाण्यात हजर झाला व घटनेची माहीती पोलीसांना दिली यावरून त्याच्यावर भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व.त्यास अटक केली आहे.
ईथे हरवलीय माणुसकी ....सख्खा भाऊच जीथे पक्का वैरी झाला....... दोन दिवसापूर्वी झालेल्या भोकर येथील खून प्रकरणातील मयत तरुणी ही जख्मी अवस्थेत मदतीची याचना करता आसतांना तीथे जमलेल्या उपस्थितांनी केवळ बघ्यांची भूमिका घेतली आणि कुणी फोटो काढण्यात तर कुणी विडिओ बनवण्यात व्यस्त होते .पण............कुणालाही तीला मदत कराविसी वाटली नाही आणि शेवटी ..तीने पाणी .....पाणी म्हणून प्राण सोडाला आणि ईथे हरवलीय ती माणुसकी . तीला वेळेवर उपचार मिळाला आस्ता तर ती आज या जगात असली अस्ती. पण...........वेळे बरोबरच तीही निघुन गेली ...........तीच्या बरोबर मेली ती माणुसकी ..........अन् जिवंत राहीले ते फक्त आमानवी कृत्य ....
................................................................................................................................................................
नमस्कार महाराष्ट्र न्युज चे बातमीपत्र
ताज्या बातमी साठी YOUTUBE वर namaskar maharstra वर subcrib करा
No comments:
Post a Comment