मुंबई- तमिळनाडूमधील वेल्लोर जिल्ह्यात एका महिलेने पतीचे प्रायव्हेट पार्ट कापले. इतकेच नाही तर तिने ते पर्समध्ये ठेवले आणि माहेरी जाण्यास निघाली मात्र, तितक्यात पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
गुडियट्टम भागातील लिंगुदरम येथील ही धक्कादाय घटना आहे. आरोपी महिला व्ही कोट्टा (माहेरी) जात होती. तिला रस्त्यातच पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्या पर्समध्ये पतीचे कापलेले प्रायव्हेट पार्ट आढळून आला आहे.

No comments:
Post a Comment