मुंबई- बिस्किट किंग राजन पिल्लई यांचे नाव तुम्ही याआधीही ऐकले असेलच. ब्रिटानिया कंपनीचे चेअरमन असताना गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटकही झाली होती. नंतर तिहार तुरुंगात त्यांचे निधन झाले होते. राजमोहन हे याच बिस्किट किंगचे बंधू आहेत.
राजमोहन सध्या चर्चेत आहे. त्यांच्या मोलकरीणने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. ती दोन महिन्यांची प्रेग्नेंट आहे. राजमोहन हे काजूचे मोठे व्यापारी आहेत.
4 कोटींचा बिझनेस पोहोचवला 2800 कोटींवर...
- राजमोहन यांनी 4 कोटींचा बिझनेस 2800 कोटींवर पोहोचवला आहे.
- त्यांची कंपनी जगातील सर्वात मोठी काजू कंझ्युमर मानली जाते.
- राजन पिल्लई यांच्या निधनानंतर राजमोहन यांना बिझनेस डेव्हलप करण्यासाठी कोणी कर्जद देण्यास तयार नव्हते.
- मात्र, त्यांना स्वत:च्या परिश्रमाच्या जोरावर देशभरात आपले कारखाणे सुरु केले. त्यांचा एक कारखाणा शारजाहमध्येही आहे.
- राजमोहन यांना टेनिसची आवड आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी केरळमध्ये टेनिस लीग सुरु केली होती.

मोलकरीणने केला बलात्काराचा आरोप...
- राजमोहन यांच्या बंगल्यातील एक मोलकरीण गरोदर असल्याचे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले. डॉक्टरांनी तिला पतीला बोलवण्यास सांगितले असता तिचे लग्न झाले नसल्याचे समोर आले.
- डॉक्टरांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तिची चौकणी केली असता तिने राजमोहन यांचे नाव सांगितले आहे. - राजमोहन यांनी बलात्कार केल्यानंतर गरोदर राहिल्याचा आरोप पीडितेने कोर्टात केला आहे.
- पोलिसांनी राजमोहन यांची चौकशी केली असता मोलकरीणचा आरोपात तथ्य असल्याची माहिती मिळाली आहे

No comments:
Post a Comment