Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Thursday, August 10, 2017

फोटोग्राफरने जीव धोक्यात घालून टिपले अफगाणिस्तानातील हे PHOTOS

अफगाणिस्तान नेहमीच एक असा देश आहे, जेथे संघर्ष ही सामान्य बाब आहे. मग तो ते बाहेरचा असो की देशांतर्गत दहशतवाद्यांचा संघर्ष. या सर्वांच्या मध्येच अमेरिकेतील जाने-माने फोटोग्राफर स्टीव मॅक्करीने अफगाणिस्तानचा दौरा करत हदलत्या काळातील तेथील चित्र आपल्या कॅमे-यात कैद केले. अफगाणिस्तान 40 वर्षापासून जगतोय धोक्यात....
- स्टीव मागील 40 वर्षांपासून सातत्याने अफगाणिस्तान येतात-जातात. या दरम्यान त्यांनी अनेक यादगार फोटोज टिपले.
- कंधारमधील वाळवंटापासून ते काबुलमधील बाजारपेठ आणि नूरिस्तानच्या नदीपर्यंत स्टीवने अफगाणिस्तानमधील बहुतेक सर्व परिसर जवळून पाहिला आहे.
- 1984 मध्ये टिपलेला फोटोजपैकी एक ‘अफगान गर्ल’ वर्ल्डच्या बहुतेक सर्व मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकली होती.
- स्टीवने हे फोटोज टिपण्यासाठी अनेकदा जीवावर बाजी लावली आहे. या दरम्यान तालिबान, मुजाहिद्दीन आणि अनेक दहशतवादी संघटनांनी घेरलेल्या या देशांत अनेकदा मृत्यूचा सामना केला आहे.





No comments:

Post a Comment