स्पोर्ट्स डेस्क- WWE चा दिग्गज रेसलर राहिलेला हल्क हॉगन आज 64 वा बर्थडे साजरा करत आहे. प्रोफेशनल रेसलिंगद्वारे संपूर्ण जगात फेमस झालेल्या हल्क हॉगनची मुलगी ब्रूक हॉगन सुद्धा अमेरिकेत सुपरस्टार आहे. ब्रूक आपल्या वडिलांप्रमाणेच फेमस आहे पण त्याचे कारण ते नाही तर तिचे मॉडेलिंग आणि अॅक्टिंग करियर. ब्रूक मॉडेलिंग आणि अॅक्टिंगसोबतच टीव्ही अॅंकर आणि सिंगर सुद्धा आहे. तिच्या सौंदर्यावर सारी अमेरिका फिदा आहे. हॉगनच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे ब्रूक...
- ब्रूक हल्क हॉगनची पहिली पत्नी लिंडची मुलगी आहे. ब्रूकशिवाय हॉगनला एक मुलगा सुद्धा आहे. दोघे आता हॉगन आणि त्याची दुसरी वाईफ जेनिफर मॅकडेनियलसोबत राहतात.
- हॉगन आणि त्याची पहिली पत्नीचा तेव्हा घटस्फोट झाला होता जेव्हा हॉगनचा आपल्या बेस्ट फ्रेंडच्या पत्नीसोबतचा सेक्स टेप लीक झाला होता. हॉगनची पहिली पत्नी सुद्धा टीव्ही अॅंकर राहिली आहे.
- हॉगन आणि त्याची पहिली पत्नीचा तेव्हा घटस्फोट झाला होता जेव्हा हॉगनचा आपल्या बेस्ट फ्रेंडच्या पत्नीसोबतचा सेक्स टेप लीक झाला होता. हॉगनची पहिली पत्नी सुद्धा टीव्ही अॅंकर राहिली आहे.
पित्यासोबत केलाय टीव्ही शो-
- ब्रूकने आपले वडिल हल्क हॉगनसोबत एक टीव्ही शो 'Hogan Knows Best' केला आहे. यात तिने एक टीनऐजरची भूमिका केली होती तर हॉगनने एक ओवरपसेसिव पित्याची भूमिका केली होती.

No comments:
Post a Comment