हजारों वर्षापासून सायबेरियातील -50 डिग्री सेल्सियस तापमानात राहणा-या आदिवासी जमातीचे फोटोज समोर आले आहे. नेनेट्स असे म्हटले जाणारी ही आदिवासी जमात आर्काटिक टुंड्रा प्रदेशात राहते. जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या जमातीचे फोटोज माई हेरिटेज नावाच्या संस्थेच्या फोटोग्राफर्स काढले. यासाठी त्याने महिनाभर या आदीवासीमध्ये राहून त्यांचे जीवन टिपले. दर वर्षी 1 हजार मैल अंतर कापतात.....
- रशियातील सीमा भागात यमल-नेनेट्समध्ये राहणा-या या आदिवासी जमातीचा इतिहास 1 हजार वर्षापेक्षा जुना आहे.
- स्थानिक भाषेत यमल-नेनेट्सचा अर्थ आहे ‘एज ऑफ द वर्ल्ड’ म्हणजेच ‘जगाच्या दुस-या टोकावर' जेथे तापमान -50 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली राहते. या तापमानात सामान्य माणूस जीवंत राहणे अवघड असते.
- ही जमात काळवीटाच्या कातडीपासून बनवलेल्या टेंटमध्ये राहतात. त्याच्याच कातडीचे कपडे घालतात आणि काळवीटाचेच मांस अन्न म्हणून खातात.
- नेनेट्स आपल्या प्राचीन धर्मातील देव-देवतांना जनावरांचा बळी देतात. त्यांची दरवर्षी जागा बदलत असते.
- दरवर्षी हे लोक सरासरी एक हजार मैल अंतर पार करतात. यासाठी त्यांनी लाकडाने बनवलेली गाडी वापरतात.
- या प्रवासादरम्यान जनावरांच्या कातडीचे घर ‘टीपी’ म्हणजेच तात्पुरते घर बनवतात.

10 हजार आदिवासी आणि तीन लाख काळवीट-
- सुमारे 10 हजार या आदिवासींची लोकसंख्या आहे तर तेथील काळवीटांची संख्या तीन लाख आहे.
- नेनेट्सच्या अस्तित्वासाठी या काळवीटांचे कळपांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
- या आदिवासी लोकांचे संपूर्ण जीवन या काळवीटांना पाळण्यात व त्यांचे कळप सांभळण्यातच जाते.
- नेनेट्स लोक काळवीटांचे कच्चे मांस कंपन्यांना विकतात. हे मांस यूरोपीय देशांत पाठवले जाते.
- याशिवाय या काळवीटांच्या कातडीपासून लेदरची जॅकेट, कपडे बनविली जातात. रक्त गोठवणा-या थंडीत हीच कपडे उपयुक्त ठरतात.

No comments:
Post a Comment