Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Sunday, July 30, 2017

200 हून अधिक घातक शस्त्रांनी लेस, ही आहे जगातील सर्वात मोठी सबमरीन


रविवारी नेवी डे परेडच्या निमित्ताने रशियाने पुन्हा एकदा जगाला आपली ताकद दाखविण्याची तयारी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परेडमध्ये 100 हून अधिक शिप्स आणि सबमरीन ठेवल्या जाणार आहेत. परेडमध्ये नेवीच्या चार फ्लीट 100 हून अधिक शिप्ससोबत आपली ताकदीचे प्रदर्शन करतील. परेडमध्ये एक्टिव एयरक्राफ्ट कॅरियर ‘एडमिरल किजनेत्सोव’ आणि बॅटलक्रूजर शिप ‘प्योत्रवेलिकि’ सह टायफून क्लास सबमरीन श्रेणीतील जगातील सर्वात मोठी न्यूक्लियर सबमरीन ‘दिमित्री डोंसकॉय’ सुद्धा नजरेस पडेल. 200 हून अधिक वेपन्स लेस आहे सबमरीन...
- धोकादायक सबमरीनपैकी एक दिमित्री डोंसकॉय बुधवारी सेंट पीटर्सबर्गजवळील क्रोंस्टाड पोर्ट नेवी बेसवर पोहचली. जेथे तिचे जोरदार स्वागत झाले. 
- 16.5 नॉट (सुमारे 30 किमी प्रति तास) च्या वेगाने धावणारी ही सबमरीन 20 न्यूक्लियर मिसाईलसह 200 हून अधिक वेगवेगळी वेपन्नेसे लेस आहे.
- या 574 फूट लांबीच्या या सबमरीनचे नाव 1359 ते 1389 पर्यंत मॉस्कोचे राजेचे राहिलेले दिमित्री डोंसकॉय यांच्यावरून ठेवले आहे.

- 6 तारपीडो ट्यूब्सने लेस ही सबमरीन सलग 120 दिवसापर्यंत पाण्यात राहू शकते.
- टायफून क्लासच्या या सबमरीनचे खास वैशिष्टये म्हणजे, याचे अंतर्गत डिझाईन इतर सबमरीनपेक्षा खूपच सिंपल आणि मोकळी स्पेस असणारी आहे. 
- अशा पद्धतीचे डिझाईन हे इतर कोणत्याही सबमरीनपेक्षा अधिक सुरक्षित मानली जाते. शत्रूपक्षाने हल्ला केल्यास किंवा इतर आत्पकालीन स्थितीत या सबमरीनमध्ये पाणी शिरण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे क्रू-मेंबर्सचा धोका कमी होतो.

No comments:

Post a Comment