सध्या उत्तर गुजरातमध्ये
भीषण महापूर आला आहे. आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाला आणि हजारों लोक बेघर झाले आहेत. अशा वेळी पीडित लोकांच्या मदतीला मूळ गुजरातचा आणि सॅमसंग कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट प्रणव मिस्त्री पुढे आला आहे. प्रणवने फक्त पीडितांना आर्थिक मदत करूनच थांबला नाही तर ट्विटरवर त्याने जगाभरातील लोकांना गुजराती लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. असा होता प्रणवचा व्हीपी बनण्याचा प्रवास....
- प्रणवचा जन्म उत्तर गुजरातमधील पालनपूर सिटीत 14 मे, 1981 रोजी झाला. कुटुंबात दोन बहिणी जिग्ना आणि श्वेता सुद्धा आहेत.
- प्रणवने अहमदाबादमधील ‘निरमा इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी’ तून कम्प्यूटर सायन्स एंड इंजिनियरिंगमधून डिग्री तर मुंबईतील ‘इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर’मधून मास्टर डिग्री घेतली.
- यानंतर काहा दिवस तो अमेरिकेतील मॅसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआयटी) येथे रिसर्च असिस्टंट पदावर राहिला.
- प्रणवने सॅमसंग कंपनीत 2012 मध्ये डायरेक्टर ऑफ रिसर्च पदावर ज्वॉइन झाला. आता तो कंपनीच व्हाईस प्रेसिडेंटशिवाय थिंक टीम चा हेड सुद्धा आहे.
- सॅमसंग लेटेस्ट गॅजेट्स म्हणजेच गॅलेक्सी-7 नोट, गॅलेक्सी गियर (सॅमसंगचे स्मार्ट वॉच) प्रणवच्या थिंक टीमची देन आहे.

अशी सुरु झाली लव्ह स्टोरी-
आमच्या गुजरात टीमला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये प्रणवने आपली लव्ह स्टोरीबाबत सांगितले होते. अमेरिकेत मॅसाचुसेट्समध्ये एका अवॉर्ड प्रोग्राममध्ये त्याची भेट चीनच्या चिजीया चेनसोबत होती. या दरम्यान चिजीया एमआयटी टेक्नोलॉजीच्या रिव्यू हेड होती. अवार्ड प्रोग्राममध्ये प्रणवला बेस्ट इनोवेशन अवार्ड मिळाला होता. तेव्हा चिजीया त्याचे अभिनंदन करण्यासाठी आली. त्यावेळी त्यांची छोटीशी मुलाखत झाली. यानंतर चिजीया परत चीनमध्ये परतली. काही दिवसानंतर चिजीयाने प्रणवला फोन करून चीनमध्ये आयोजित एका टेक्नोलॉजी इव्हेंटसाठी आमंत्रित केले होते.

No comments:
Post a Comment